सातबारा Watch

← मुंखेड

Ferfar #2990 · मुंखेड

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
35
Talathi
गणेश द्वारकू ठोंबरे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार :-विठ्ठल दगडू रेसवाल यांच्याकडून प्राप्त अर्जानुसार मौजे मुखेड गट नं 35 साजा हनुमंत खेडा येथे श्री दगडू तान्हा यांचे निधन झाल्यामुळे श्री विठ्ठल तान्हा व श्री दगडू तान्हा यांची असलेली सामाईक विहीर हिस्सा स्वखुशीने कांतीलाल दगडू रेसवाल यांच्या नावे केली.याकरिता विनंती अर्ज ,100 रु चा बॉंड शपथ पत्र,पंचनामा ,स्थानिक चौकशी अहवाल आधारे सदर विहिरीची नोंद घेण्यात आली.मंजुरीस्तव सादर.