Ferfar #2993 · मुंखेड
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3
- Talathi
- गणेश द्वारकू ठोंबरे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार:- शरद शंकर पवार रा. मुखेड यांच्याकडून प्राप्त अर्जानुसार दि.29/10/2026 रोजी मुखेड गट नं 3 साजा हनुमंत खेडा मध्ये खालील प्रमाणे वाटणी पत्रा आधारे नोंद घेण्यात आली
186
लिहुन देणार:- 1) शरद शंकर पवार यांचे वैयक्तिक क्षेत्र रा.मुखेड (खाता क्रमांक 186) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 3 , लागवडीयोग्य संपूर्ण क्षेत्र 00.96.00 हे.आर.चौ.मी व पोटखराब क्षेत्र 00.03.00 हे.आर.चौ.मी पैकी संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 00.96.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 00.03.00 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :- 1) उदय शरद पवार रा.मुखेड (खाता क्रमांक :-792)गट/सर्व्हे क्रमांक 3 मधील 00.96.00
हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.03.00 हे.आर.चौ.मी.
यांनी वरीलप्रमाणे दिनांक 03/11/2026 रोजी विनंती अर्ज,शपथपत्र,संमती पत्र आधारे वाटणी पत्र लिहून दिले व घेतले,मंजुरीस्तव सादर.