सातबारा Watch

← तिडका

Ferfar #2983 · तिडका

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
महेंद्र दत्तराम वारकड
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/08/2026 अर्जदार - नामदेव ठकाजी साबळे यांनी दिनांक 10/08/2026 रोजी अर्ज दिला की मौजे. तिडका येथील गट नंबर 106 वरील खातेदार कै. दगडाबाई ठकाजी साबळे हे दिनांक 30/11/2022 रोजी मयत झाले असुन त्यांच्या नावे मौजे. तिडका येथील गट नं 106 मध्ये मालकी हक्कामधील फेरफार क्र. 2073 असून त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) ताईबाई लक्ष्मण दांगोडे, नाते : मुलगी, वय :30 वारसदाराची स्थिती : हयात 2) चंद्रभागाबाई चिमाजी जेठे, नाते : मुलगी, वय :32 वारसदाराची स्थिती : हयात 3) आजिनाथ ठकाजी साबळे, नाते : मुलगा, वय :36 वारसदाराची स्थिती : हयात 4) राधाकिसन ठकाजी साबळे, नाते : मुलगा, वय :38 वारसदाराची स्थिती : हयात 5) नामदेव ठकाजी साबळे, नाते : मुलगा, वय : 46 वारसदाराची स्थिती : हयात अर्जदार यांनी अर्ज देऊन कळविले कि, मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत शपथपत्र /प्रतिज्ञापत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, वारस प्रमाणपत्र दिलेवरून जाहीर प्रगटन व जाहीर प्रगटनाचा पंचनामा वरून वारस ठराव क्रमांक 90 प्रमाणे मयताचे नाव कमी केले असे, तसेच जाहीर प्रगटन काढले असता मुदतीत आक्षेप प्राप्त नाही. जी मंजुरीस्तव सादर.