Ferfar #1753 · रामपुरा
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 131
- Talathi
- संतोष सिद्धार्थ राऊत
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : पारस जैन ग्रामीण बिगर शेती सह.पत संस्था मर्या.शेंदुर्णी ता.जामनेर यांच्या तर्फे शाखा लिपिक ,काशिनाथराव गरुड
लिहून घेणार : मनोज अमृतलाल जैन रा पिंपळगाव हरे
यांनी गट क्रमांक : 131 तपशिल : मनोज अमृतलाल जैन कडे बो.र.रु २०००००/पारस जैन ग्रा.बि.शेती सह.पतसंस्था मर्या.शाखा शेदुर्णी - 1267–
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक सोयगाव
यांचा दस्त क्र-2354 दिनांक-18/09/2026 प्रत,व पारस जैन ग्रामीण बिगर शेती सह.पत संस्था मर्या.शेंदुर्णी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी नोंद दाखल असे.