सातबारा Watch

← माळेगाव

Ferfar #740 · माळेगाव

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
अंकुश रामनाथ चव्हाण
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 विहीर नोंद:- अर्जदार:- योगेश देवराम मोरे राहणार मौजे माळेगाव यांनी विनंती अर्ज,शपथपत्र देऊन कळविले कि त्यांनी मौजे माळेगाव शिवारातील गट न.43 मधील शेतजमिन क्षेत्र 1.50 हे. आर असून त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली आहे. अर्ज,शपथपत्राधारे ,स्थळ पाहणी पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर