सातबारा Watch

← कंक्राळा

Ferfar #1432 · कंक्राळा

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
महेंद्र दत्तराम वारकड
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : तिरुपती अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.शाखा.सोयगाव लिहून घेणार : योगेश विजय पाटील व विजय सिताराम पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 2 तपशिल : दिनांक 01/01/2021 रोजी तिरुपती अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.शाखा.सोयगाव चा योगेश विजय पाटील यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 1046 प्रमाणे विजय सिताराम पाटील यानी तिरुपती अर्बन को ऑप सोसायटी लि सोयगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1264 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तिरुपती अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.शाखा.सोयगाव यांचेकडील पत्र जा.क्र.2091 व 2023 दि.०६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.