सातबारा Watch

← गलवाडा (सो)

Ferfar #1320 · गलवाडा (सो)

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
131/अ
Talathi
शंकर कोंडीबा देवतुळे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 दिलिप राजमल बिर्ला यांनी विनंती अर्ज व शपथपत्र देऊन कळविले कि, गट नं 131 मध्ये इतर अधिकार मध्ये माझ्या आईचे नावे फ़ेरफ़ार क्र 166 अन्वये एक विहिर असुन आई मयत झाली असल्याने सदर विहिर माझे नावावर करणेसाठी खालीलप्रमाणे संमती देणार 1) विजय राजमल बिर्ला 2) सुनिल राजमल बिर्ला 3) निलेश राजमल बिर्ला 4) संजय राजमल बिर्ला यांनी संमती दिली असल्याने करिता वरीलप्रमाणे अर्ज व पत्र दिल्यावरूनतसेच स्थळ पाहणी पंचनामा आधारे नोंद घेतली आहे. करीता अर्ज व शपथपत्र आधारे नोंद दाखल