Ferfar #1586 · आमखेडा
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96
- Talathi
- महेंद्र दत्तराम वारकड
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : तिरुपती अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड सोयगाव
गहाणखत लिहुन देणार : महेश भगवान दुसाने रा. आमखेडा यांनी दुय्यम निबंधक सोयगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2585-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96 क्षेत्र 0.6300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश भगवान दुसाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.