सातबारा Watch

← वरखेडी ख.

Ferfar #1440 · वरखेडी ख.

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
62/1
Talathi
क्षितीज ज्ञानदेव निंबाळकर
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार:- संजय गुलाबसिंग परदेशी रा.वरखेडी खु.यांनी विनंती अर्ज व शंभर रुपये स्टॅम्प पेपर क्र.82AB995586 वर लिहुन दिलेले संमतीपत्र देऊन कळविले की त्यांनी,त्यांच्या नावे असलेली मौजे वरखेडी खु.शिवारातील गट नंबर 62/1 मधील 01 हे 16 आर व पो.ख.00 हे 07 आर ची संपूर्ण शेतजमीन त्यांनी त्यांचा मुलगा सुयश संजय परदेशी अ.पा.क.कर्ता म्हणुन आई सौ.उषा संजय परदेशी यास कायमस्वरूपी वाटून ताब्यात दिली.विनंती अर्ज व संमतीपत्रा आधारे नोंद घेण्यात आली सेवेत मंजुरीस्तव सादर,