सातबारा Watch

← वरखेडी ख.

Ferfar #1445 · वरखेडी ख.

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
क्षितीज ज्ञानदेव निंबाळकर
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार :- नितीन भगवान गुरुभैये रा.वरखेडी खु.ता.सोयगाव यांनी विनंती अर्ज व शंभर रुपये स्टॅम्प पेपर क्र.82 AB 995600 वर लिहिलेले शपथपत्र देऊन कळविले की मौजे वरखेडी खु.शिवारातील गट नंबर 72 मधील त्यांच्या मालकीचे क्षेत्र 00 हे 27 आर मध्ये एक स्वतंत्र नवीन बोरवेल खोदली असुन त्याची नोंद सातबारा इतर हक्कात घेण्यात यावी.विनंती अर्ज व शपथपत्राआधारे नोंद घेण्यात आली सेवेत मंजुरीस्तव सादर,