Ferfar #1447 · वरखेडी ख.
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- क्षितीज ज्ञानदेव निंबाळकर
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-1/वाटणी/कावी-1334
आदेश दिनांक : 30/09/2026
अर्जदार :- शेख इस्माईल शेख इसा रा.फर्दापूर ता.सोयगाव यांनी विनंती अर्ज व मा.तहसिलदार साहेब सोयगाव यांचे कार्यालयचे जा.क्र.2026/जमा-1/वाटणी/कावी-1334 दिनांक 30/09/2026 चे आदेशान्वये मौजे वरखेडी खु.शिवारातील गट नंबर 51 मधील क्षेत्र 00 हे.81 आर ची संपुर्ण शेतजमीन त्यांनी मोहसीन इस्माईल शेख यांना कायमस्वरूपी हिबानामा आधारे ताब्यात दिली.विनंती अर्ज व मा.तहसिलदार साहेब सोयगाव यांचे कार्यालयचे आदेशान्वये नोंद घेण्यात आली, सेवेत मंजुरीस्तव सादर.