Ferfar #4070 · पळासखेडा
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 125
- Talathi
- शिल्पा भानुदास बोपटे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार पदमसिंग बालचंद रेकनोद रा.पळसखेडा . ता.सोयगाव जि छ संभाजीनगर यांनी अर्ज देऊन कळविले कि,मौजे पळसखेडा शिवारातील ग.न.125 मधील इतर हक्कात असलेले नावे पदमसिंग बालचंद,हरनाबाई बालचंद,लीलाबाई बालचंद, हि 7/12 गटाचे इतर हक्कातून कमी करण्यात यावी.तसे विनामोबदला हक्कसोडपत्र करून दिले आहे. हक्कसोडपत्र दिनांक 07/10/2024 असून त्याचा दस्त क्र.1886/2024 हा आहे.विनामोबदला हक्कसोडपत्रा नुसार नोंद घेण्यात आली