सातबारा Watch

← पळासखेडा

Ferfar #4071 · पळासखेडा

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
269, 270
Talathi
शिल्पा भानुदास बोपटे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा पहुर , सोयगांव लिहुन देणार : छायाबाई संजय थोरात रा. पळासखेडा यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 104 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 269, 270, वर बोजा दाखल करणेबाबत श्री छायाबाई संजय थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 27/10/2026 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.