Ferfar #1889 · जंगलीकोठा
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- महेंद्र दत्तराम वारकड
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार – मंगलाबाई सुरेश शेळके रा. तिडका यांनी पंचायत समिती सोयगाव चे पत्र जा.क्र./2026-27/पससो/मग्रारोहयो/कावि दि.06/10/2026 चे पत्र सादर करून कळविले की, त्यांनी मौजे जंगलीकोठा शिवारातील गट न 6 मधील स्वतःच्या शेतजमिनी मध्ये 100% अनुदानित महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत एक स्वंतत्र नवीन वैयक्तीक सिंचन विहीर खोदली असल्याचे अर्जात नमूद केले आहे. अर्जदार यांच्या अर्जानुसार सदर गट न 7 मध्ये जाऊन स्थळ पाहणी केली असता अर्जदार मंगलाबाई सुरेश शेळके यांनी एक नवीन विहीर खोदली असून सदर विहिरीत मंगलाबाई सुरेश शेळके यांचा संपूर्ण हिस्सा असल्याचे पंचायत समिती सोयगाव चे पत्र व अर्जा नुसार नोंद घेण्यात आली ती पुढे मंजुरीस्तव सादर.