Ferfar #3239 · फर्दापुर
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 243/1
- Talathi
- वैभव गणेश जाधव
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
गट विकास अधिकारी (मग्रारोह्यो)तथा गट विकास अधिकारी वर्ग १ पंचायत समिती सोयगाव यांचे पत्र जा.क्र.२०२५-२६/पससो/मग्रारोह्यो/कावी-/३४ दिनांक- ०६/०६/२०२६ च्या पत्राआधारे मौजे फर्दापूर शिवारातील शफिक खा नवाज पठाण यांचे गट क्र.२४३/१ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीयग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 100% अनुदानावर नवीन विहिरीचे काम पूर्ण झाले असून त्यांची नोंद सात बारा इतर हक्कात घेण्यात यावी असे पत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरी स्तवसादर.