सातबारा Watch

← वरखेडी बु.

Ferfar #2396 · वरखेडी बु.

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
36/2
Talathi
शिल्पा भानुदास बोपटे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ईसाफ स्मॉल फायनान्स बॅंक लिमीटेड शाखा जळगांव गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर भिवसिंग जाधव रा. वरखेडी बु. यांनी दुय्यम निबंधक सोयगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2532-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 530000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/2 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर भिवसिंग जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 530000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : वैशाली ज्ञानेश्वर जाधव (खाता क्रमांक :- ) ,