Ferfar #2403 · वरखेडी बु.
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 82
- Talathi
- शिल्पा भानुदास बोपटे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार- कुसुम उत्तम गडवे रा. पळासखेडा ता.सोयगाव जि.छ.संभाजीनगर यांनी विनंती अर्ज व सह कार्यक्रम अधिकारी मग्रारोहयो तथा गट विकास अधिकारी वर्ग-1 पंचायत समिती सोयगाव यांचे पत्र जा.क्र./पससो/कृषी/विघयोकावी/2026/114 दिनांक:29/07/2026 चे पत्र देऊन कळविले कि त्यांची मौजे वरखेडी बु. शिवारातील गट न.82 मध्ये 1.60 हे. आर क्षेत्र असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजने अंतर्गत सन 2025-26 मध्ये 100% अनुदानावर नवीन विहीर मंजूर होऊन विहिरीचे काम पूर्ण केल्याचा उल्लेख आहे. त्यानुसार स्थानिक चौकशी व पंचनामा करून इतरहक्की विहिरीची नोंद घेण्यात आली,सदर नोंद मंजुरीस्तव सादर