सातबारा Watch

← वरखेडी बु.

Ferfar #2404 · वरखेडी बु.

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
शिल्पा भानुदास बोपटे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा‌.क्र.2026/जमा-1/वाटणी/मौजे.वरखेडी बु./कावी-1343 आदेश दिनांक : 30/09/2026 अर्जदार :- मा.तहसिलदार साहेब,तहसील कार्यालय सोयगाव यांचे जा‌.क्र.2026/जमा-1/वाटणी/मौजे.वरखेडी बु./कावी-1343 दिनांक-30/09/2026 चे आदेश प्राप्त झालेवरून मौजे वरखेडी बु. शिवारातील गट नंबर 40 मधील बिना गोवर्धन शर्मा यांचे मालकीचे क्षेत्र 01 हेक्टर 84 आर. व पोट खराब क्षेत्र 0.00 हे.आर. शेतजमीन त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिली. 1)किर्तीकुमार मुरारीलाल शर्मा यांना गट नंबर 40 मधिल क्षेत्र 01 हेक्टर 84 आर. व पोट खराब क्षेत्र 0.00 हे.आर. पैकी क्षेत्र 01 हेक्टर 84 आर. व पोट खराब क्षेत्र 0.00 हे.आर. वरीलप्रमाणे शेतजमीन वाटप करण्यात आली. मा.तहसिलदार साहेब सोयगाव यांचे आदेशान्वये नोंद घेण्यात आली, सेवेत मंजुरीस्तव सादर.