सातबारा Watch

← वरखेडी बु.

Ferfar #2405 · वरखेडी बु.

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
शिल्पा भानुदास बोपटे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कांताबाई वामन दामोधर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव म.शा.सा.न्या.विभाग औ. कौताबाई वामन दामोधर ऐवजी म.शा.सा.न्या.विभाग औ कांताबाई वामन दामोधर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सोयगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.जा.क्र./जमा-1/दुरुस्ती/कावी-1028 दि. 21/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/01/2025 मधील नोंदणी क्र.पी- राजपत्र क्रमांक एकदु,गुरुवार,बुधवार दिनांक जानेवारी 15-09,2025/पौष 19-25 शके 1946 अन्वये म.शा.सा.न्या.विभाग औ. कौताबाई वामन दामोधर ऐवजी म.शा.सा.न्या.विभाग औ कांताबाई वामन दामोधर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .