सातबारा Watch

← घाणेगाव

Ferfar #461 · घाणेगाव

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
आकाश नारायण पिराणे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा फत्तेपूर गहाणखत लिहुन देणार : भागचंद सांडू राठोड रा. घाणेगाव यांनी दुय्यम निबंधक सोयगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2446-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भागचंद सांडू राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.