Ferfar #462 · घाणेगाव
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 22
- Talathi
- आकाश नारायण पिराणे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
वाटणीपत्रक :- विक्रमसिंग जवानसिंग राजपूत रा.जामनेर ता.जामनेर यांनी विनंती अर्ज व संमतीपत्रावरील वाटणीपत्रक सादर केल्यावरून त्यांनी मैनाबाई जवानसिंग राजपूत, विक्रमसिंग जवानसिंग राजपूत, सुनिलसिंह जवानसिंह राजपूत, अनिलसिंह जवानसिंह राजपूत यांच्या सामाईक मालकीची मौजे घाणेगाव शिवारातील गट नं 22 मधील 1.36 हे.आर व पो.ख.0.31आर ही शेतजमीन वाटून घेणार त्यांचा भाऊ विक्रमसिंग जवानसिंग राजपूत यांना 0.56 हे.आर व पो.ख.0.31 आर व अनिलसिंह जवानसिंह राजपूत यांना 0.80 हे.आर याप्रमाणे वाटून दिली असून जमिनीचा ताबा यापूर्वीच दिला आहे.संमतीपत्रावरील वाटणीपत्राआधारे नोंद घेण्यात आली.