Ferfar #467 · घाणेगाव
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 23
- Talathi
- आकाश नारायण पिराणे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फत्तेपूर , सोयगांव
लिहून देणार : मिराबाई जगन्नाथ तेली रा. घाणेगाव यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फत्तेपूर
यांचेकडील दस्त प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 23 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फत्तेपूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.