Ferfar #598 · मालखेडा
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन देणार : तोंडापूर ग्रुप वि.का.सह सोसा लि.तोंडापूर
लिहुन घेणार : कृष्णा हिरामण गवळी
यांनी सर्व्हे क्रमांक 37,33 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा तोंडापुर वि का से सो चा बो र रु 55,000/- कृष्णा हिरामन
सर्व्हे क्रमांक 37,33 वर फेरफार क्रमांक 399 ने घेतलेला बोजा तोंडापूर र.रु.250000 कृष्णा हिरामण कडे वि का सो तोंडापुर बो र 2,15,000/- कृष्णाकडे ( 390 ) पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.