सातबारा Watch

← सावळदबारा

Ferfar #2013 · सावळदबारा

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
वैभव गणेश जाधव
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 गट विकास अधिकारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन तथा गट विकास अधिकारी वर्ग १ पंचायत समिती सोयगाव यांचे पत्र जा.क्र.पंससो/कृषी/कावी/2026/65 दिनाक- 06/05/2026 च्या पत्राआधारे मौजे सावळदबारा शिवारातील दसोदाबाई प्रल्हाद वाघ यांचे गट क्र.60 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजने अंतर्गत विहिरीचे काम पूर्ण झाले असून त्यांची नोंद सात बारा इतर हक्कात घेण्यात यावी असे पत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तवसादर.