सातबारा Watch

← मोलखेडा

Ferfar #1666 · मोलखेडा

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
आकाश नारायण पिराणे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 वाटणीपत्र : वाटणीपत्र करून देणार : भगवान नारायण वारांगणे खाते क्रमांक (1411) वाटणीपत्र करून घेणार : अलकाबाई भगवान वारांगणे खाते क्रमांक (1564) करिता मौजे मोलखेडा शिवारातील गट नं 83 मधील शेतकरी भगवान नारायण वारांगणे खाते क्रमांक (1411) यांनी त्यांच्या मालकीची व ताब्यातील शेतजमीन गट नं. 83 मधील क्षेत्र 2.66 हे.आर व पो.ख. 0.04 आर पैकी त्यांची पत्नी नामे अलकाबाई भगवान वारांगणे खाते क्रमांक (1564) यांना जमीन क्षेत्र 01.00 हे.आर. येणे प्रमाणे वाटून प्रत्यक्ष कब्जात व ताब्यात यापूर्वीच दिली आहे.अर्ज व समंती वाटणीपत्रक नुसार नोंद घेण्यात आली जी पुढील मंजुरीस्तव सादर.