Ferfar #10218 · के-हाळा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 77
- Talathi
- मुक्तार अहेमद शहा
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा सिल्लोड
लिहून घेणार : शेख समद याकुब
यांनी शेख समद शेख याकुब शाखा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, सिल्लोड यांच्याकडे बोजा रक्कम रु. 40000/- 7480
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा सिल्लोड यांचेकडील दिनांक 01/10/2026 रोजीचा बेबाकी दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.