सातबारा Watch

← के-हाळा

Ferfar #10220 · के-हाळा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
549, 606
Talathi
मुक्तार अहेमद शहा
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहुन देणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा सिल्लोड/भारतीय स्टेट बँक शाखा सिल्लोड लिहुन घेणार : राजु आबळुबा यांनी सर्व्हे क्रमांक 549 वर फेरफार क्रमांक 7480 ने घेतलेला बोजा राजू अबदुबा बोजा रक्कम रुपये 90000/- सर्व्हे क्रमांक 606 वर फेरफार क्रमांक 7480 ने घेतलेला बोजा राजू अबडूबा बोजा रक्कम रुपये 90000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा सिल्लोड यांचेकडील पत्र AUH/AGRI.TL/2026-2027/123 /बेबाकी दाखला दि.15/10/2026 वभारतीय स्टेट बँक शाखा सिल्लोड यांचेकडील दि.11/07/2025 रोजीचे पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.