सातबारा Watch

← के-हाळा

Ferfar #10222 · के-हाळा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हिबानामा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
मुक्तार अहेमद शहा
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार:-हिबानामा शे सादेक शे अन्वर व शे साबेर शे अन्वर यांनी दिनांक 27/07/2026 रोजीचे विनंती अर्ज व हिबानामा सादर करुन कळविले कि, त्यांनी त्यांच्या नावे असलेली के-हाळा शिवारातील शेतजमिन खालीलप्रमाणे हिबानामा करून दिला असे. हिबानामा लिहून देणार:-शे सादेक शे अन्वर (खाता क्रमांक 57062),यांनी के-हाळा येथील गट क्रमांक 14 मधील ला.यो.क्षेत्र 1 हे.05 आर. पैकी ला.यो.क्षेत्र 0 हे.60 आर खालीलप्रमाणे हिबानामा स्विकारला. हिबानामा लिहून घेणार:-सैदाबी सादेक शेख (खाता क्र.57104),यांनी के-हाळा येथील गट क्रमांक 14 मधील ला.यो.क्षेत्र 0 हे.60 आर. हिबानामा लिहून देणार:-शे साबेर शे अन्वर (खाता क्रमांक 57063),यांनी के-हाळा येथील गट क्रमांक 14 मधील ला.यो.क्षेत्र 1 हे.04 आर. पैकी ला.यो.क्षेत्र 0 हे.60 आर खालीलप्रमाणे हिबानामा स्विकारला. हिबानामा लिहून घेणार:-रजिया साबेर शेख (खाता क्र.57105),यांनी के-हाळा येथील गट क्रमांक 14 मधील ला.यो.क्षेत्र 0 हे.60 आर. याप्रमाणे स्टॅम्प क्र.80 AB 278071 अ.क्र.7451,दिनांक 27/07/2026 रोजीचे शपथ पत्रानुसार केल्याप्रमाणे मुस्लिम पर्सनल लॉ (शारीया ॲक्ट-1937)अन्वये नोंद घेण्यात आली.नोंद मंजूरीस्तव सादर.