सातबारा Watch

← के-हाळा

Ferfar #10225 · के-हाळा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
75, 77, 94
Talathi
मुक्तार अहेमद शहा
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा सिल्लोड लिहून घेणार : मोहम्मद रफिक याकुब शेख यांनी सर्व्हे क्रमांक : 75 तपशिल : शे रफिक शे याकुब यांनी से बॅक ऑ हैे कडे र रु 10,000/- तारण - 7074 सर्व्हे क्रमांक : 77 तपशिल : शे रफिक शे याकुब यांनी से बॅक ऑ है सिल्लोड कडे र रु 10,000/- तारण - 7074 सर्व्हे क्रमांक : 94 तपशिल : शे रफिक शे याकुब यांनी आपली जमिन से बॅक ऑ है कडे र रु 10,000/- तारण दिली - 7074 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा सिल्लोड यांचेकडील दिनांक 13/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.