सातबारा Watch

← केळगाव

Ferfar #2363 · केळगाव

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
364
Talathi
निलेश नारायण देशमुख
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : पूर्णा अर्बन को-ऑप क्रे. सो. लि. सिल्लोड शाखा आमठाणा , सिल्लोड लिहून देणार : बाळासाहेब हरी इवरे रा केळगाव क्रमांक 245 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 364 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पूर्णा अर्बन को-ऑप क्रे. सो. लि. सिल्लोड शाखा आमठाणा यांचेकडील पत्र क्रमांक 245 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.