Ferfar #650 · पिंपळगाव घाट
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98
- Talathi
- कृष्णा राजू देशमुख
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनांन्स लि. शाखा सिल्लोड
लिहून घेणार : नारायण सिताराम वामन दुर्गाबाई नारायण वामन
यांनी सर्व्हे क्रमांक : 98 तपशिल : प्रमाणे दुर्गाबाई नारायण वामन यानी महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनांन्स लि. शाखा सिल्लोड - यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 306
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र.MRHFL/RH/2023/13668 दिनांक 05/09/2023 दाखला दिलेवरुन व दुय्यम निबंधक सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 3382-2024 दिनांक 05/08/2024 प्रमाणे रिलीज डीड करुण दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.