सातबारा Watch

← चारनेर

Ferfar #3822 · चारनेर

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
328
Talathi
संतोष मुरलीधर इंगळे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बोअरवेल नोंद :- अर्जदार भगवान रतन निकम रा. घाटनांद्रा यांनी विनंती अर्ज व शपतपत्र देवून कळविले कि त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे चारनेर शिवारातील गट न.328 मधील शेतजमिनीत एक स्वतंत्र बोअरवेल खोदली /घेतली आहे. स्थळपाहणी केली असता एक स्वतंत्र बोअरवेल आढळून आला.करिता विनंती अर्ज, शपतपत्र व स्थळपाहणी पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली पुढील कार्यवाहीस्तव सादर.