Ferfar #2499 · शिंदेफळ
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 231
- Talathi
- गिरीश रमेशराव झाल्टे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा बोरगाव बाजार यांनी पत्र देऊन कळविले की, श्री शे. शाकेर शे. नबी यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे शिंदेफळ येथील ग.नं. 231 वर बँकेचा 165000/- अक्षर एक लाख पासष्ट हजार रुपये बोजा चढविला आहे. करीता शाखा व्यवस्थापक यांनी दिलेले पत्र दि. 15/06/2026 प्राप्त नुसार नोंद घेण्यात आली जी मंजूरीस्तव सादर.