सातबारा Watch

← आमठाणा

Ferfar #4828 · आमठाणा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
408
Talathi
विशाल अशोक दुनगहू
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार नामे जणार्धन रामकृष्णा कदम रा. आमठाणा यांनी विनंती अर्ज व शपथ पत्र सादर करून कळविले की मौजे आमठाणा येथील गट क्र.408 व गट क्र.472 मध्ये वारस फेरफार क्र.3954 नुसार वारसांची नावे आलेली आहेत. त्यापैकी त्यांची आई नामे ठगणाबाई रामकृष्णा कदम या दिनांक 29/10/2024 रोजी मयत झाल्या असून त्यांच्या वारसांची नावे सातबारा सदरी आधीच आली असल्यामुळे गट क्र.408 व 472 च्या 7/12 उतारावरुन मयत आईचे नाव कमी करणेबाबत विनंती केली करिता .करिता गट क्र.408 व 472 मधील सामाईक खात्या मधून अर्जदार यांच्या मयत आईचे नाव कमी करण्यात आले. नोंद मंजूरी स्तव सादर .