Ferfar #4830 · आमठाणा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 230
- Talathi
- विशाल अशोक दुनगहू
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार गयाबाई विलास सोमासे राजेंद्र विलास सोमासे अतुल विलास सोमासे ( खाता क्र.8641 ) रा.आमठाना यांनी विनंती अर्ज /शपथपत्र व १०० रु.च्या बॉंड वरील वाटणी पत्र सादर करून कळविले कि ,त्यांनी मौजे आमठाणा येथील गट क्र. 230 मधील त्यांच्या मालकीची व नावावरील शेतजमीन ला.यो.क्षेत्र 1.67 आर पैकी ला.यो.क्षेत्र 1.67 हे .आर क्षेत्र खालील प्रमाणे आपापसात वाटून दिले/घेतले.
वाटणी पत्र लिहून देणार:-गयाबाई विलास सोमासे राजेंद्र विलास सोमासे अतुल विलास सोमासे ( खाता .क्र.8641) यांनी मौजे आमठाणा येथील गट क्र.230 मधील ला.यो.क्षेत्र 1.67 आर ,खालील प्रमाणे
लिहून घेणार:-1) गयाबाई विलास सोमासे (खाता क्र.9551)यांना मौजे आमठाणा येथील गट क्र. 230 मधील ला.यो.क्षेत्र 0 हे.40 आर ,
लिहून घेणार: 2)राजेंद्र विलास सोमासे (खाता क्र.9169)यांना मौजे आमठाणा येथील गट क्र. 230 मधील ला.यो.क्षेत्र 0 हे.44 आर
लिहून घेणार: 3) अतुल विलास सोमासे (खाता क्र.9552)यांना मौजे आमठाणा येथील गट क्र. 230 मधील ला.यो.क्षेत्र 0 हे.83 आर
याप्रमाणे वाटणी पत्र करून दिले/घेतले असून शपथ पत्र व मुद्रांक क्र.80 AB 858512 वरील वाटणी पत्र ,दिनांक 15/09/2026 नुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर