सातबारा Watch

← आमठाणा

Ferfar #4839 · आमठाणा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
353
Talathi
विशाल अशोक दुनगहू
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी :नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा. क्र. 2026/जमा -2/कावी-42 आदेश दिनांक :09/09 /2026 लिहून देणार :- महादू लक्ष्मण लोखंडे (खाता क्र.9153) यांनी मौजे आमठाणा येथील गट क्रमांक 353 मधील ला.यो.क्षेत्र 00 हे.73 आर पैकी ला.यो.क्षेत्र 00 हे. 62 आर खालील प्रमाणे लिहून घेणार:-1) मथुराबाई महादू लोखंडे (खाता क्र .9554 ) यांना मौजे आमठाणा येथील गट क्रमांक 353 मधील ला.यो.क्षेत्र 00 हे.62 आर ,याप्रमाणे मा.नायब तसीलदार सिल्लोड (महसूल) यांचे न्यायालयात म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अन्वये आदेश जा.क्र.2026/जमा -2/कावी-42 ,आदेश दिनांक :- 09/09 /2026 नुसार वाटणी पत्र करून दिले असून, सदर आदेशानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर