सातबारा Watch

← पेंडगाव ( आमठाणा)

Ferfar #2597 · पेंडगाव ( आमठाणा)

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
127
Talathi
विशाल अशोक दुनगहू
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार रामदास सर्जेराव बनकर (खाता क्र.1845) रा.पेंडगाव यांनी विनंती अर्ज /शपथपत्र व १०० रु.च्या बॉंड वरील वाटणी पत्र सादर करून कळविले कि ,त्यांनी मौजे पेंडगाव येथील गट क्र. 127 मधील त्यांच्या मालकीची व नावावरील शेतजमीन ला.यो.क्षेत्र 1 हे.46 आर पैकी ला.यो.क्षेत्र 0 हे.60 आर क्षेत्र खालील प्रमाणे त्यांच्या पत्नीस संमतीने नावे करून दिली आहे. वाटणी पत्र लिहून देणार:-रामदास सर्जेराव बनकर (खाता .क्र.1845) यांनी मौजे पेंडगाव येथील गट क्रमांक 127 मधील ला.यो.क्षेत्र 1 हे.46 आर पैकी ला.यो.क्षेत्र 0 हे.60 आर ,खालील प्रमाणे लिहून घेणार:-1) सुमित्रा रामदास बनकर (खाता क्र.2477 )यांना मौजे पेंडगाव येथील गट क्रमांक 127 मधील ला.यो.क्षेत्र 00 हे.60 आर , याप्रमाणे वाटणी पत्र करून दिले असून शपथ पत्र व मुद्रांक क्र.82AB 432852 वरील वाटणी पत्र ,दिनांक 06/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर