सातबारा Watch

← पेंडगाव ( आमठाणा)

Ferfar #2598 · पेंडगाव ( आमठाणा)

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
134
Talathi
विशाल अशोक दुनगहू
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा घाटनांद्रा ता. सिल्लोड लिहून घेणार : विठ्ठल कौसुबा सुस्ते रा. पेंडगाव यांनी स्वतचा विनंती अर्ज व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा घाटनांद्रा यांचेकडील बोजा कमी करणेबाबतचे पत्र सादर करून कळविले की ,त्यांनी मौजे पेंडगाव येथील गट क्र.134 मधील त्यांच्या मालकीच्या शेतजमीनिवर फेरफार क्र.1071 सार घेतलेले कर्ज र.रु.5000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 असलेला बोजा कमी करण्यात यावा .त्यानुसार महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा घाटनांद्रा यांचेकडील बोजा करणे बाबतचे पत्र जा. क्र.MGB/5113/2026-27 पत्र दी.29.10.2026 नुसार गट क्र.134 वरील बोजा नोंद कमी करण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर .