सातबारा Watch

← सावखेडा बु.

Ferfar #2491 · सावखेडा बु.

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
146
Talathi
अनिल विजय सावळे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 वाटणीपत्र अर्जदार सरदारसिंग इंदलसिंग जोनवाळ रा. पळशी यांनी या कार्यालयास अर्ज व शपथपत्र देऊन कळविले की,मौजे सावखेडा बू गट न् 146 मधील क्षेत्र खालीलप्रमाणे वाटून द्यायचे आहे. वाटून देणार - सरदारसिंग इंदलसिंग जोनवाळ गट न् 146 क्षेत्र 0.50 आर ला. ला.पैकी वाटून घेणार - शांताबाई इंदलसिंग जोनवाळ गट न् 146 क्षेत्र 0.50 आर ला. ला. यांना वरीलप्रमाणे जमीन शपथपत्र क्र.80AB858358 नुसार वाटून दिली. नोंद मंजुरीसाठी सादर.