Ferfar #3691 · कोटनांद्रा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 37
- Talathi
- अनिल विजय सावळे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : श्री गणेश अर्बन को ऑफ क्रेडिट सो.लि. सिल्लोड, सिल्लोड
लिहून देणार : दुर्गादास दत्तात्रय बाविस्कर रा. कोटनांद्रा यांनी श्री गणेश अर्बन को ऑफ क्रेडिट सो.लि. सिल्लोड यांचेकडील दस्त क्रमांक 127 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री गणेश अर्बन को ऑफ क्रेडिट सो.लि. सिल्लोड यांचेकडील पत्र क्रमांक 127 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.