Ferfar #989 · बोरगाव वाडी
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 480
- Talathi
- विशाल अशोक दुनगहू
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : विविध कार्याकारी सेवा सह सोसायटी लि.शाखा बोरगाव सारवणी
लिहून घेणार : राधन लखीचंद चुंगडे रा. बोरगाव वाडी
यांनी विनंती अर्ज व विविध कार्याकारी सेवा सह सोसायटी लि.शाखा बोरगाव सारवणी यांचेकडील बोजा कमी करणे बाबतचे पत्र सादर करून कळविले की त्यांनी मौजे बोरगाव वाडी येथील गट क्र.480 व 478 मधील त्यांच्या मालकीच्या शेतजमीनीवर फेरफार क्र.431 व 258 नुसार घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विविध कार्याकारी सेवा सह सोसायटी लि.शाखा बोरगाव सारवणी यांचेकडील दिनांक .28/10/2026 पत्र दाखल केले नुसार बोजा नोंद कमी करण्यात आली . नोंद मंजूरी स्तव सादर .