सातबारा Watch

← सोनप्पावाडी

Ferfar #1915 · सोनप्पावाडी

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
405
Talathi
विशाल अशोक दुनगहू
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरगाव ,ता. सिल्लोड लिहून देणार : कस्तुराबाई जयसिंग बैनाडे रा. सोनप्पावाडीयांनी विनंती अर्ज व सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरगाव ,ता. सिल्लोड यांचेकडील बोजा नोंद घेणे बाबतचे पत्र सादर करून कळविले की त्यांनी मौजे सोनप्पावाडी येथील गट क्र.405 मधील त्यांच्या मालकीच्या शेत जमिनीवर रक्कम रुपये 210000/- कर्ज घेतले असून गट क्र.405 मधील त्यांच्या नावे असलेल्या शेत जमिनीवर बोजा नोंद घेणेबाबत विनंती केली . करिता सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरगाव ,ता. सिल्लोड यांचेकडील दि.15.09.2026 रोजीचे पत्रा =नुसार गट क्र.405 च्या 7/12 वर बोजा नोंद घेण्यात आली.नोंद मंजूरी स्तव सादर .