Ferfar #1918 · सोनप्पावाडी
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 405
- Talathi
- विशाल अशोक दुनगहू
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी सो.लि.बोरगाव सारवणी ता. सिल्लोड
लिहून घेणार : समाधान जयसिंग बैनाडे रा. सोनप्पावाडी
यांनी विनंती अर्ज व विविध कार्यकारी सेवा सहकारी सो.लि.बोरगाव सारवणी ता. सिल्लोड यांचेकडील बोजा कमी करणेबाबतचे पत्र सादर करून कळविले की त्यांनी मौजे सोनप्पावाडी
येथील गट क्र.405 मधील त्यांच्या मालकीच्या शेत जमिनीवर फेरफार क्र.843 नुसार घतेलेले कर्ज र. रु.15000 /- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर असलेला बोजा कमी करणेबाबत विनंती केली करिता विविध कार्यकारी सेवा सहकारी सो.लि.बोरगाव सारवणी यांचेकडील दि.28/8/2026 रोजीचे पत्रानुसार नोंद कमी करण्यात आली . नोंद मंजूरीस्तव सादर .