Ferfar #1908 · सावखेडा खु.
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरगाव बाजार , सिल्लोड
लिहून देणार : संजय रामराव खंडाळकर रा. सावखेडा खु. यांनी मा.व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरगाव बाजार यांचेकडील दस्त क्रमांक 33 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109, 99, 108 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरगाव बाजार यांचेकडील पत्र क्रमांक 33 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.