Ferfar #2005 · बोरगाव सारवणी
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार नसीमाबी शे.गुलाम रसूल,फरजानाबी शे मोहम्मद हनीफ ,मानबी शे समद ,यास्मिन बी शे जमील ,रईसाबी शे इस्माईल,शम्मीबी शे .खलील ,शहीन बी शे याकुब ,आरेफाबी शे खाजा ,शे शगीर शे समद , शे सलीम शे समद ,शे सादेक शे समद ,शे जावेद शे समद (सामाईक खाता क्र.6846) रा.बोरगाव सारवणी यांनी विनंती अर्ज /शपथपत्र व १०० रु.च्या बॉंड वरील हीबानामा सादर करून कळविले कि ,त्यांनी मौजे सारवणी येथील गट क्र.211 मधील त्यांच्या मालकीची व नावावरील सामाईक शेतजमीन ला.यो.क्षेत्र 00.हे.34 आर ,गट क्र.217 मधील ला. योग्य क्षेत्र 0 हे.82 आर व गट क्र.219 मधील ला.यो.क्षेत्र .00 हे .41 आर खालील प्रमाणे सर्वसंमतीने हीबानामा आधारे नावे करून दिली/घेतली आहे.
हीबानामा लिहून देणार:-नसीमाबी शे. गुलाम रसूल,फरजानाबी शे मोहम्मद हनीफ ,मानबी शे समद ,यास्मिन बी शे जमील ,रईसाबी शे इस्माईल,शम्मीबी शे . खलील ,शहीन बी शे याकुब ,आरेफाबी शे खाजा ,शे शगीर शे समद , शे सलीम शे समद ,शे सादेक शे समद ,शे जावेद शे समद (सामाईक खाता क्र.6846) मौजे सारवणी येथील गट क्र.211 मधील ला.यो.क्षेत्र 00.हे.34 आर, गट क्र.217 मधील ला.योग्य क्षेत्र 0 हे.82 आर व गट क्र.219 मधील ला.यो क्षेत्र .00 हे .41 आर खालील प्रमाणे
लिहून घेणार:-1)शे जावेद शे समद (खाता क्र.7131)यांना मौजे बोरगाव सारवणी येथील गट क्रमांक 211मधील ला.यो.क्षेत्र 00हे.34आर व पो.ख.क्षेत्र 0 हे.0 आर,
लिहून घेणार:-2)शे शगीर शे समद (खाता क्र.7132)यांना मौजे बोरगाव सारवणी येथील गट क्रमांक 217मधील ला.यो.क्षेत्र 00 हे.41 आर व पो.ख.क्षेत्र 0 हे.0आर,
लिहून घेणार:-3)शे सलीम शे समद (खाता क्र.7133)यांना मौजे बोरगाव सारवणी येथील गट क्रमांक 217 मधील ला.यो.क्षेत्र 00हे.41आर व पो.ख.क्षेत्र 0 हे .0आर
लिहून घेणार:-4)शे सादेक शे समद (खाता क्र.7134)यांना मौजे बोरगाव सारवणी येथील गट क्रमांक 219 मधील ला.यो.क्षेत्र 00हे.41 आर
याप्रमाणे हिबानामा करून दिले असून शपथ पत्र व मुद्रांक क्र.80AB 863021 वरील हिबानामा शपथ पत्र दिनांक 18.09.2026 नुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर .