सातबारा Watch

← घटंब्री

Ferfar #2377 · घटंब्री

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
169
Talathi
परमेश्वर आनंदा ढेपले
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 वाटणी पत्रक अर्जदार :- उत्तम कृष्णा घुगरे यांनी विनंती अर्ज व शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर वरील वाटणी पत्रक दिनांक १९/०५/२०२६ सादर करून कळविले कि त्यांचे नावे घटांब्री शिवारात गट नंबर १६९ मध्ये एकूण सामाईक क्षेत्र ०.०८०० आर हि संपूर्ण शेतजमीन त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिली/घेतली आहे. वाटणी पत्रक लिहून देणार :- उत्तम कृष्णा घुगरे,जाईबाई भिमराव जरारे,जिजाबाई माणिक नरोटे,कमलबाई भिमराव शिंदे,तेजराव कृष्णा घुगरे,कुसुमबाई रामराव घुगरे,शेषराव रामराव घुगरे,संदीप रामराव घुगरे यांचे वाटून दिलेले एकूण सामाईक लागवडीयोग्य क्षेत्र ०.०८०० वाटणी पत्रक लिहून घेणार :- उत्तम कृष्णा घुगरे एकूण लागवडीयोग्य क्षेत्र ०.०८०० आर वरीलप्रमाणे जमीन वाटणी पत्रक दिली आहे असे स्टॅम्प पेपर वरील वाटणी पत्रक नुसार नोंद घेण्यात आली मंजूरीस्तव सादर.