Ferfar #2384 · घटंब्री
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 136
- Talathi
- परमेश्वर आनंदा ढेपले
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
आदेश व दस्तऐवज :-
मा.नायब तहसिलदार सिल्लोड यांच्या न्यायालयातील म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अन्वये आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावि–1181 दिनांक 28/08/2026 आधारे मौजे घटांब्री ता.सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट नंबर 136 मधील शेतजमीन खालीलप्रमाणे वाटून दिली/घेतली आहे.
वाटून देणार :- कौतिक दामू सोन्ने एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे आर
वाटून घेणार :- राहुल कौतिक सोन्ने एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे आर
विनंती अर्ज व मा.नायब तहसिलदार सिल्लोड यांच्या न्यायालयातील म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अन्वये आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावि–1181 दिनांक 28/08/2026 आधारे नोंद घेण्यात आली जी पुढील कार्यवाहीस्तव सादर.