सातबारा Watch

← हाळदा

Ferfar #2674 · हाळदा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
अनिकेत बाजीराव वाघ
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2/कावि – 3316 आदेश दिनांक : 19/10/2026 आदेश व दस्तऐवज :- बाजुस दाखल केलेल्या मौजे हाळदा सं न/ग नं 23 च्या जमीनीचे खातेदार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव समाधान खंडु ऐवजी समाधान खंडू भोटकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्याल सिल्लोड यांच्याकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा. तहसीलदार ,तहसिल कार्यालय सिल्लोड यांच्याकडील आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावि – 3316 दिनांक 19 /10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन ,नाव ,वय व धर्म बदलण्याचा जाहिरातीचा विभाग ,गुरुवार ते बुधवार ,ऑक्टोबर 15-21,2026 अन्वये समाधान खंडु ऐवजी समाधान खंडू भोटकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. करिता अर्जदार/ समाधान खंडू भोटकर यांच्या मौजे हाळदा शिवारातील सं न/ग नं 23 मधील त्यांचे समाधान खंडु हे नाव समाधान खंडू भोटकर असे बदलण्यात आले त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी मा. तहसीलदार , तहसिल कार्यालय सिल्लोड यांच्याकडील आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावि – 3316 दिनांक 19 /10/2026 प्रमाणे च्या आदेशाने फेरफार केला असे .