Ferfar #2677 · हाळदा
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 142
- Talathi
- अनिकेत बाजीराव वाघ
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
अपाक शेरा कमी करणे बाबत नोंद :- अर्जदार कल्याणी एकनाथ गवळे रा. हाळदा ता. सिल्लोड यांनी विनंती अर्ज, आधार कार्ड, TC , इ. देऊन कळविले की त्यांच्या नावे मौजे हाळदा शिवारात गट नं 142 मध्ये जमीन असून ते अज्ञान असल्यामुळे अपाक म्हणून त्यांच्या आई नामे रुख्मनबाई एकनाथ गवळे यांचे नाव होते परंतु आजरोजी कल्याणी एकनाथ गवळे हे सज्ञान झाल्यामुळे त्यांच्या आईच्या नावा समोरील अपाक शेरा कमी करणे बाबत अर्जदार यांनी विनंती अर्ज, आधार कार्ड, TC इ. वयाचे पुरावे सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.