सातबारा Watch

← हाळदा

Ferfar #2679 · हाळदा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
176
Talathi
अनिकेत बाजीराव वाघ
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार अवचित देवराव गवळे रा. हाळदा ता. सिल्लोड यांनी विनंती अर्ज व सहा. गट विकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र जा.क्र./पंससी/डॉबाआंकृस्वायो/कावी/K9/2026 दि.26/10/2026 देवून कळविले त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे हाळदा शिवारातील गट न. 176 मध्ये बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सन 2018-19 अंतर्गत एक स्वतंत्र सिंचन विहीर खोदली असून विहिरीचे काम पूर्ण झालेले आहे. करिता विनंती अर्ज , कार्यालय पंचायत समिती सिल्लोड यांचे पत्र जा.क्र./पंससी/डॉबाआंकृस्वायो/कावी/K9/2026 दि.26/10/2026 व स्थळपाहणी पंचनाम्या नुसार नोंद घेण्यात आली पुढील कार्यवाही स्तव सादर.